ji24news

इंदिरा गांधी विद्यालय वडनेर येथे अपूर्व विज्ञान मेळावा तसेच गणित प्रतिकृती प्रदर्शन संपन्न…

इंदिरा गांधी विद्यालय वडनेर येथे अपूर्व विज्ञान मेळावा तसेच गणित प्रतिकृती प्रदर्शन संपन्न…

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )वर्धा : प्रा.दिनेश राठोड

दिनांक 21 जून 2022 ला शाळेत विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी आणि गणिताची भीती कमी करण्यासाठी या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले होते. या प्रदर्शनीचे उद्घाटन मुख्याध्यापक वंदना खैरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रतिकृतीचे मूल्यमापन करण्याकरता श्री बोरकर सर यांना आमंत्रित करण्यात आले. या प्रदर्शनत 35 प्रदर्शनीय वस्तू ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच ,’आमच्यासाठी गणित ‘ या संकल्पनेतून गणिताच चार्ट आणि प्रतिकृती सादर करण्यात आल्यात. विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञानाबाबत आदर निर्माण व्हावा आणि संबोध स्पष्ट व्हावे यासाठी विज्ञान शिक्षिका सौ.कल्पना मडावी यांनी या प्रदर्शनीचे संचालन केले. याप्रसंगी वडनेर येथील पालकांनी ग्रामस्थांनी आणि प्राथमिक शाळा वडनेर ,के टी महाजन प्राथमिक यांनी प्रदर्शनी ला भेटी दिल्या. सर्व छोट्या वैज्ञानिकांचे कौतुक केले. याप्रसंगी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व
शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर