ji24news

सी सी आर टी नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी पालघर मधील कलाशिक्षक तिघांची निवड…

सी सी आर टी नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील तीन शिक्षकांची यांची निवड …

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

 नवी दिल्ली; भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत एवम प्रशिक्षण केंद्र एकात्मक दृष्टिकोन या विषयावर दिनांक 15 ते 19  फेब्रुवारी 2023 .या कालावधी दिल्ली येथे सेक्टर 7 नवी दिल्ली येथील प्रशिक्षण घेण्यासाठी पालघर मधून पालघर जिल्ह्यातील तीन शिक्षक यांची निवड करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील कलाशिक्षक अनिल शेलार व प्राथमिक शिक्षक गोपाळ सुर्यवंशी मोरघेपाडा शाळा वाडा व सतिश ठोंबरे न्याहळी खुर्द .जव्हार अशा शिक्षकांची निवड 15ते 19 फेब्रुवारी 2023 दिल्ली सी सी आर टी या ठिकाणी झाली आहे . तर अनिल शेलार कलाशिक्षक यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणातील कला ,एकात्मतेमध्ये शिक्षणाची भूमिका मूल्य शिक्षण,सांस्कृतिक, घटकांचे अध्यापनात समावेश शालेय शिक्षणात कथाकथन आणि अध्यापन शास्त्राद्वारे प्रायोगिक शिक्षण ,स्वच्छ भारत राजभाषा हिंदी चे महत्व कौशल्य विकसित करणे, भारतीय वास्तू कला शालेय शिक्षणात लैंगिक ,समानता आणि विषयावर वरील कालावधीत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहे भारतातील जवळजवळ 23 राज्यातील 149 शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत आज तागायसमोर आलेल्या नाहीत यांचा शोध घेऊन त्याबाबत माहितीपट स्टोरी लेखन करायचे आहे ही माहिती नवीन पिढीला अभ्यासक्रमा समाविष्ट करण्याच्या उद्देशाने संकलित करण्यात येणार आहे या इतिहासाचा एक भाग होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .राहुल कुमार डेप्युटी डायरेक्टर नवी दिल्ली यांनी वरील विषयावर तसेच तज्ञ मार्गदर्शककेले . आणि सखोल माहितीदिली . महादेव फुलरे लातूर यांच्यासह राज्यातून दीपक जगताप पुणे सदाशिव कांबळे औरंगाबाद ,मच्छिंद्र बडोगे औरंगाबाद, नितीन  महाकाळ पुणे, श्रीकृष्ण बाळे बीड ,वैभव साळुंखे अहमदनगर मारुती भिसे, कोल्हापूर राजेंद्र भदाणे ,गणेश फुलपगारे ,मनोहर अहिरे ,विकास महाजन केदार नाईक धुळे ,किरण मांडे ,मनोज समोसे ,मुंबई शेख ,स्मिता शिपुरकर,मुंबई नितीन साळुंखे ,औरंगाबाद सारिका जांभळे, औरंगाबाद तर पालघर मध्ये कलाशिक्षक अनिल शेलार, रामेश्वर कदम परभणी इत्यादी कलाशिक्षक सीसीआरटी नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली  असून त्यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर