
सी सी आर टी नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी पालघर जिल्ह्यातील तीन शिक्षकांची यांची निवड …
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
नवी दिल्ली; भारत सरकारच्या सांस्कृतिक स्रोत एवम प्रशिक्षण केंद्र एकात्मक दृष्टिकोन या विषयावर दिनांक 15 ते 19 फेब्रुवारी 2023 .या कालावधी दिल्ली येथे सेक्टर 7 नवी दिल्ली येथील प्रशिक्षण घेण्यासाठी पालघर मधून पालघर जिल्ह्यातील तीन शिक्षक यांची निवड करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील कलाशिक्षक अनिल शेलार व प्राथमिक शिक्षक गोपाळ सुर्यवंशी मोरघेपाडा शाळा वाडा व सतिश ठोंबरे न्याहळी खुर्द .जव्हार अशा शिक्षकांची निवड 15ते 19 फेब्रुवारी 2023 दिल्ली सी सी आर टी या ठिकाणी झाली आहे . तर अनिल शेलार कलाशिक्षक यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये शिक्षणातील कला ,एकात्मतेमध्ये शिक्षणाची भूमिका मूल्य शिक्षण,सांस्कृतिक, घटकांचे अध्यापनात समावेश शालेय शिक्षणात कथाकथन आणि अध्यापन शास्त्राद्वारे प्रायोगिक शिक्षण ,स्वच्छ भारत राजभाषा हिंदी चे महत्व कौशल्य विकसित करणे, भारतीय वास्तू कला शालेय शिक्षणात लैंगिक ,समानता आणि विषयावर वरील कालावधीत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करणार आहे भारतातील जवळजवळ 23 राज्यातील 149 शिक्षक प्रशिक्षण घेत आहेत आज तागायसमोर आलेल्या नाहीत यांचा शोध घेऊन त्याबाबत माहितीपट स्टोरी लेखन करायचे आहे ही माहिती नवीन पिढीला अभ्यासक्रमा समाविष्ट करण्याच्या उद्देशाने संकलित करण्यात येणार आहे या इतिहासाचा एक भाग होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .राहुल कुमार डेप्युटी डायरेक्टर नवी दिल्ली यांनी वरील विषयावर तसेच तज्ञ मार्गदर्शककेले . आणि सखोल माहितीदिली . महादेव फुलरे लातूर यांच्यासह राज्यातून दीपक जगताप पुणे सदाशिव कांबळे औरंगाबाद ,मच्छिंद्र बडोगे औरंगाबाद, नितीन महाकाळ पुणे, श्रीकृष्ण बाळे बीड ,वैभव साळुंखे अहमदनगर मारुती भिसे, कोल्हापूर राजेंद्र भदाणे ,गणेश फुलपगारे ,मनोहर अहिरे ,विकास महाजन केदार नाईक धुळे ,किरण मांडे ,मनोज समोसे ,मुंबई शेख ,स्मिता शिपुरकर,मुंबई नितीन साळुंखे ,औरंगाबाद सारिका जांभळे, औरंगाबाद तर पालघर मध्ये कलाशिक्षक अनिल शेलार, रामेश्वर कदम परभणी इत्यादी कलाशिक्षक सीसीआरटी नवी दिल्ली येथील प्रशिक्षणासाठी निवड झाली असून त्यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Total Users : 10829