ji24news

आपल्या शिक्षक भारती परिवाराचे सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री अनिल शेलार सर यांना वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक हार्दीक शुभेच्छा सर… आपणांस उदंड आणि उज्वल आयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.

  • www.ji24news.in व माझं गाव माझं शहर या साप्ताहिकचे उप संपादक ,आपल्या शिक्षक भारती परिवाराचे सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री.अनिल शेलार सर,
  • कलाशिक श्री, माळीसर यांनी काढलेले उत्तम पेन्शील स्केच .
  • माध्यमातून शिक्षक ,सामाजीक, लोकभिमुक ,शैक्षणिक प्रश्नांना निड़भिड़ पणे वाचा फोडणारे……शालेय प्रशासनातील अभ्यासू व अनुभवी व्यक्तिमत्त्व….. आमचे प्रिय मित्र तथा मार्गदर्शक…..स्वजन गार्डी शाळेचे कलाध्यापक श्री.अनिल शेलार सर आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….. आपण पाहिलेल्या स्वप्नातील पायवाटांचे राजमार्ग होवोत….आपल्या वाढदिवसांची संख्या शतकोत्तर जावो….
  • आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य देवो ही मनोकामना…
    • www.ji24news.in व माझं गाव माझं शहर .
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर