
- www.ji24news.in व माझं गाव माझं शहर या साप्ताहिकचे उप संपादक ,आपल्या शिक्षक भारती परिवाराचे सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री.अनिल शेलार सर,
- कलाशिक श्री, माळीसर यांनी काढलेले उत्तम पेन्शील स्केच .
- माध्यमातून शिक्षक ,सामाजीक, लोकभिमुक ,शैक्षणिक प्रश्नांना निड़भिड़ पणे वाचा फोडणारे……शालेय प्रशासनातील अभ्यासू व अनुभवी व्यक्तिमत्त्व….. आमचे प्रिय मित्र तथा मार्गदर्शक…..स्वजन गार्डी शाळेचे कलाध्यापक श्री.अनिल शेलार सर आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा….. आपण पाहिलेल्या स्वप्नातील पायवाटांचे राजमार्ग होवोत….आपल्या वाढदिवसांची संख्या शतकोत्तर जावो….
- आपणास उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य देवो ही मनोकामना…
- www.ji24news.in व माझं गाव माझं शहर .
Total Users : 10828