
वाडा तालुकास्तरीय मान.सौ. सुनीता अनिल शेलार मॅडम.यांनाआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त….
पालघर .ji24news
- वाडा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षिका तसेच आमच्या मार्गदर्शक भगिनी….सुनीता अनिल शेलार मॅडम यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर बद्दल मनःपूर्वक अभिनंदन…. राबणाऱ्या हातांचा सन्मान…अभिनंदन…. अभिमान…
- उज्यैनी केंद्र हे अतिशय दुर्गम भाग व संवेदनशील असून.या ठिकाणी महिला शिक्षिका गेली पाच वर्षे काम करत आहेत.महिलांसाठी अवघड क्षेत्र आहे तेथील विद्यार्थी गुणवत्ता व उपस्थिती खूप उत्तम आहे.अनेक उपक्रम व सर्व उत्सव साजरे केले जातात.
- पंचायत समिती वाडा यांच्या मार्फत देण्यात आलेला पुरस्कार उपक्रमशील शिक्षिका तसेच मार्गदर्शक भगिनी….सुनीता अनिल शेलार मॅडम यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर बद्दल मनःपूर्वक अभिनंदन…केले .
- जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम साहेबांनी सत्कार मूर्तीचे कौतुक करून अभिनंदन…केले . वाडा पंचायत समिती च्या अध्यक्षा अस्मिता लहांगे यावेळी उपस्थितीत सत्कार मूर्तीचे मॅडमचा सत्कार आणि अभिनंदन करून कौतुक केलं अशा शिक्षकांची समाजामध्ये खरी गरज आहे समाजामध्ये खरोखरच अशा शिक्षकांना हा पुरस्कार मिळतोय हे योग्य असून समाजामध्ये असे शिक्षक निर्माण व्हावेत असेही यावेळी त्या म्हणाल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुनिता अनिल शेलार मॅडम यांचं कौतुक होत आहे.यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष अनिल शेलार हे मॅडम चे यजमान .v त्यांचे सह परिवार उपस्तीत होते .जिल्हा परिषदचे पदाधिकारी यावेळी उपस्तीत होते .
Total Users : 10829