ji24news

वाडा तालुकास्तरीय मान.सौ. सुनीता अनिल शेलार मॅडम.यांनाआदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त….

पालघर .ji24news

  • वाडा तालुक्यातील उपक्रमशील शिक्षिका तसेच आमच्या मार्गदर्शक भगिनी….सुनीता अनिल शेलार मॅडम यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर बद्दल मनःपूर्वक अभिनंदन…. राबणाऱ्या हातांचा सन्मान…अभिनंदन…. अभिमान…
  • उज्यैनी केंद्र हे अतिशय दुर्गम भाग व संवेदनशील असून.या ठिकाणी महिला शिक्षिका गेली पाच वर्षे काम करत आहेत.महिलांसाठी अवघड क्षेत्र आहे तेथील विद्यार्थी गुणवत्ता व उपस्थिती खूप उत्तम आहे.अनेक उपक्रम व सर्व उत्सव साजरे केले जातात.
  • पंचायत समिती वाडा यांच्या मार्फत देण्यात आलेला पुरस्कार उपक्रमशील शिक्षिका तसेच मार्गदर्शक भगिनी….सुनीता अनिल शेलार मॅडम यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर बद्दल मनःपूर्वक अभिनंदन…केले .
  • जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम साहेबांनी सत्कार मूर्तीचे कौतुक करून अभिनंदन…केले . वाडा पंचायत समिती च्या अध्यक्षा अस्मिता लहांगे यावेळी उपस्थितीत सत्कार मूर्तीचे मॅडमचा सत्कार आणि अभिनंदन करून कौतुक केलं अशा शिक्षकांची समाजामध्ये खरी गरज आहे समाजामध्ये खरोखरच अशा शिक्षकांना हा पुरस्कार मिळतोय हे योग्य असून समाजामध्ये असे शिक्षक निर्माण व्हावेत असेही यावेळी त्या म्हणाल्या पालघर जिल्ह्यामध्ये सुनिता अनिल शेलार मॅडम यांचं कौतुक होत आहे.यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष अनिल शेलार हे मॅडम चे यजमान .v त्यांचे सह परिवार उपस्तीत होते .जिल्हा परिषदचे पदाधिकारी यावेळी उपस्तीत होते .
ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर