
पालघर जिल्हा . प्रतिनिधि वसई :
दिनांक २०/०६/२०२२ रोजी जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्यालय पालघर येथे आज भारतीय अस्मिता पार्टी (BAP) चे पालघर जिल्हाध्यक्ष मा. श्री.विलास लक्ष्मण वांगड साहेब व वसई तालुका अध्यक्ष श्री.मिनल हरिश्चंद्र माळी व उपाध्यक्ष दिलिप कमलाकर कुंभारे व डहाणू तालुका युवा संघटक अध्यक्ष श्री.संजय रमेश सुतार आणि पालघर, डहाणू,वसई तालुक्यातील भारतीय अस्मिता पार्टी (BAP) चे कार्यकर्ते उपस्थित राहुन ग्रामपंचायत टिवरी पोस्ट राजावली तालुका वसई ग्रामपंचायत मधील आज बिगर आदिवासी बोगस सरपंच सौ.बाजारी नरेश ठक्कर ही बिगर आदिवासी असुन तिनें अनूसुचित जागा (स्त्री) आदिवासी या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंच परंतु यांचे कडे जातीचा दाखला व जातपडताळणी नाही म्हणून यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे म्हणुन आज पालघर जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे
या वेळी पालघर जिल्हा भारतीय अस्मिता पार्टी (BAP) चे पालघर जिल्हाध्यक्ष मा. श्री.विलास लक्ष्मण वांगड साहेब व वसई तालुका अध्यक्ष श्री.मिनल हरिश्चंद्र माळी व उपाध्यक्ष दिलिप कमलाकर कुंभारे , यांनी प्रसार मध्यमांसी बोलत होते त्यावेळी बिगर आदिवासी बोगस सरपंच सौ.बाजारी नरेश ठक्कर ही बिगर आदिवासी असुन तिनें अनूसुचित जागा (स्त्री) आदिवासी या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंच परंतु यांचे कडे जातीचा दाखला व जातपडताळणी नाही म्हणून यांची चौकशी करावी. अथवा तीव्र आंदोल करावे लागेल .

Total Users : 10829