ji24news

बोगस सरपंचा विरुद्ध पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अस्मिता पार्टीचे निवेदन ..!

      पालघर जिल्हा . प्रतिनिधि  वसई :

        दिनांक २०/०६/२०२२ रोजी जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्यालय पालघर येथे आज भारतीय अस्मिता पार्टी (BAP) चे पालघर जिल्हाध्यक्ष मा. श्री.विलास लक्ष्मण वांगड साहेब व वसई तालुका अध्यक्ष श्री.मिनल हरिश्चंद्र माळी व उपाध्यक्ष दिलिप कमलाकर कुंभारे व डहाणू तालुका युवा संघटक अध्यक्ष श्री.संजय रमेश सुतार आणि पालघर, डहाणू,वसई तालुक्यातील भारतीय अस्मिता पार्टी (BAP) चे कार्यकर्ते उपस्थित राहुन ग्रामपंचायत टिवरी पोस्ट राजावली तालुका वसई ग्रामपंचायत मधील आज बिगर आदिवासी बोगस सरपंच सौ.बाजारी नरेश ठक्कर ही बिगर आदिवासी असुन तिनें अनूसुचित जागा (स्त्री) आदिवासी या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंच परंतु यांचे कडे जातीचा दाखला व जातपडताळणी नाही म्हणून यांचे सरपंच पद रद्द करण्यात यावे म्हणुन आज पालघर जिल्हाधिकारी (कलेक्टर) कार्यालय येथे निवेदन देण्यात आले आहे 

या वेळी पालघर जिल्हा भारतीय अस्मिता पार्टी (BAP) चे पालघर जिल्हाध्यक्ष मा. श्री.विलास लक्ष्मण वांगड साहेब व वसई तालुका अध्यक्ष श्री.मिनल हरिश्चंद्र माळी व उपाध्यक्ष दिलिप कमलाकर कुंभारे , यांनी प्रसार मध्यमांसी बोलत होते त्यावेळी  बिगर आदिवासी बोगस सरपंच सौ.बाजारी नरेश ठक्कर ही बिगर आदिवासी असुन तिनें अनूसुचित जागा (स्त्री) आदिवासी या जागेवर निवडून आलेल्या महिला सरपंच परंतु यांचे कडे जातीचा दाखला व जातपडताळणी नाही म्हणून यांची  चौकशी  करावी. अथवा  तीव्र आंदोल करावे लागेल . 

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर