
आदिवासी रत्न” आदिवासी भुषण पुरस्कार “
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
पालघर जिल्हाधिकारी कार्यालय दि .9 ऑगस्ट 2022 रोजी येथे पार पडलेल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्यात आज मला नॉमेनेट करुन , मा.श्री मुख्यमंत्री विडीओ कॉन्फरन्स द्वारे,
पालघर जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोडके साहेब,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिद्धारामजी सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब, खादी ग्रामोद्योगचे श्री शिशपालजी सिंह, आदिवासी समाजातील नामवंत कलाकार श्री जयवंत सोमण, डॉ विश्वास वळवी साहेब विश्वास फाऊंडेशन व टिम तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक नामवंत हस्ती यांच्या मार्फत सोबत व उपस्थितीत
मला आदिवासी रत्न “आदिवासी भुषण पुरस्कार ” प्रदान करुन सन्मानित केलं , एक मला अभिमानाची गोष्ट माझ्या समवेत माझ्या लहान भावाचेही भावेश काचरे याला व माझे मित्र सोबती जयेश कदम, मनोज बुंधे यांनाही सन्मानित होता आले, पुरस्कार आपल्या कार्याला प्रेरणा देतात व आणखी जोमाने कार्य करण्यास प्रवृत्त करतात हा पुरस्कार फक्त नुसता माझा नसुन माझा परिवार,चाहते शाळेतील शिक्षक ,गुरुवर्य, पत्रकार मित्र, सहकारी ,गुरु ,हितचिंतक ,मित्रपरिवार सोबती तसेच बालगोपाळ विद्यार्थी व समाज आपल्या सर्वांचाच आहे ,कारण आपल्या सर्वांच्या सहकार्याने प्रेमाणे शुभ आशिर्वादानेच हा सोहळा पाहतोय दिल्याबद्दल सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद आभार.!
मनःपुर्वक सर्वांचे आभार व कृतार्थता व्यक्त करले .!
Total Users : 10829