
आदिवासी रत्न” आदिवासी भुषण पुरस्कार “
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हाध्यक्ष श्री विलास लक्ष्मण वांगड यांस सर्व आदिवासी बांधवांसाठी व खासकरून पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातील असामान्य सामाजिक कामगिरी आणि उत्कृष्ट कर्तृत्वाची दखल घेत, विश्वास फाउंडेशन यांच्याकडून ” आदिवासी भूषण ” म्हणून गौरविण्यात पुरस्कार मिळाला आहे .
आदिवासी रत्न” आदिवासी भुषण पुरस्कार ” 54 कलावंतांना देण्यात आला.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडलेल्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पुरस्कार सोहळा. मा.श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. विडीओ कॉन्फरन्स द्वारे व पालघर जिल्हाधिकारी श्री गोविंदजी बोडके साहेब,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सिद्धारामजी सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब, खादी ग्रामोद्योगचे श्री शिशपालजी सिंह, आदिवासी समाजातील नामवंत कलाकार श्री जयवंत सोमण, डॉ विश्वास वळवी साहेब तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक नामवंतांच्या हस्ते गौरविण्यात आला .
कलाकारांना आदिवासी रत्न “आदिवासी भुषण पुरस्कार ” प्रदान करुन सन्मानित केलं.
आदिवासी अस्मिता महाराष्ट्र राज्य पालघर जिल्हाध्यक्ष व भारतीय अस्मिता पार्टी (BAP) पालघर
जिल्हाध्यक्ष श्री विलास लक्ष्मण वांगड यावेळी बोलत होते .
Total Users : 10829