
कारेगाव ग्रामपंचायत निवडणूक रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार…..!
सरपंच पदासाठी मुरलीधर कडू तर सदस्य पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
मोखाडा प्रतिनिधी,
राजकीय दृष्ट्या अत्यंत चुरशीच्या आणि संवेदनशील असलेल्या कारेगाव ग्रामपंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून श्री मुरलीधर सुभाष कडू आणि इतर सदस्य पदा साठी मंगळवार ता.२८ दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर करण्यात आले याप्रसंगी वरिष्ठ जिल्हाउपध्यक्ष प्रमोद कोठेकर, जिल्हा परिषद सदस्य हबीब शेख,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अशोक मोकाशी,शिवसेना नेते भाऊ तेलम,तैय्यब शेख ,अप्पा पाटील.नारायण शिंदे.सोहील मनियार .आणि इतर सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.
Total Users : 10828