ji24news

जव्हार मोखाडा कापरिचापाडा येथे टेम्पो घरात घुसला.

जव्हार मोखाडा कापरिचापाडा येथे टेम्पो घरात घुसला.

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

* पालगर ,प्रतिनिधी – सौरभ कामडी .*
मोखाडा,बातमी आहे,जव्हार मधून जव्हार,मोखाडा, नाशिक रस्त्यावर टेम्पोला अपघात झाला. जव्हार मोखाडा रस्त्यावर कापरीचा पाडा येथे आईसर टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटला आणि थेट टेम्पो घराचे पत्रे तोडत घरावर जाऊन आढळला आहे, रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. जव्हार नाशिक या मुख्य रस्त्यावर कापरीचा पाडा याठिकाणी नाशिक कडून जव्हार कडे जाणाऱ्या आईसर टेम्पो शेतकरी बुध्या शंकर जंगली यांच्या घरी रात्री सुमारे दहाच्या दरम्यान नाशिक हुन येताना टेम्पो नंबर एम.पी. जी. जी 84 21 ही गाडी बुध्या शंकर जंगली यांच्या घराला येऊन धडक दिली सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झालं नसले.तरीसुद्धा घराचे नुकसान झाले असून या ठिकाणी टेम्पो पलटी झाला आहे. घटनास्थळी पोलिस पोहोचले असून पंचनामा चे काम चालू असल्याचे गाव प्रतिनिधी यांनी सांगितले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर