
कोचाळे (कारेगाव) ता मोखाडा येथे आद्यक्रांतिकारक
राघोजी भांगरे जयंती मोठ्या थाटात पार पडली….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )मोखाडा , प्रतिनिधी,सौरभ कामडी
या निमित्त कोचाळे गावात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी दिपक फसाळे,नीता फसाळे, गणेश झुगरे, विलास फसाळे , दिपक फसाळे, योगेश भस्मे, घनश्याम फसाळे यांनी उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच, हिरवा देव सामाजिक शैक्षणीक संस्थाचे अध्यक्ष तथा आदिवासी समाजातील तरुण कार्यकर्ते संजय भला यांनी संस्कृतीचे महत्व या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. प्रा.नवनाथ शिंगवे सर यांनी क्रायक्रमाचे सूत्रसंचालन व क्रांतिवीर राघोजी भांगरे विषयी मोलची महिती दिली, यावेळी म्होठ्या संख्येने मुली व ग्रामस्थ उपस्थित होते. यात प्रामुख्याने गावचे पोलीस पाटील श्री गजानन पाटील, श्री वाळू फसाळे, श्री सोमा फसाळे, श्री सीताराम फसाळे, श्री नारायण फसाळे, श्री आनंता फसाळे, श्री शिवराम झुगरे, श्री मधु वाजे, श्री मधुकर वाजे यांच्या समवेत गावातील तरुण तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या महापुरुषांच्या प्रतिमा घरात लावणे हे आपल्या मुलांच्या मनावर संस्कार करणारे पाहिले पाऊल ठरेल यावर विशेष भर देऊन प्रबोधन पार पडले…….
Total Users : 10829