ji24news

थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.

थोर क्रांतिकारक, जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी.

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )

बिरसामुंडा जयंीनिमित्त विक्रमगड तालुका येथे पालघर जिल्ह्यात, भारतीय trabal पार्टी या आदिवासी संघटन पार्टी मार्फत महाराष्ट्रतील आदिवासी बहुल असलेल्या जिल्ह्यातून नाशिक, पुणे, ठाणे पालघर, अकोले, सिन्नर येथून प्रमुख आदिवासी बांधव एकत्र येऊन जयंती साजरी करण्यात आली, पालघर जिल्हा संघटक मोहन गुहे, पुणे जिल्हा आदि अनिल titkare सर, पालघर जील्हा अध्यक्ष, आदि अजय जाधव, पालघर जिल्हा गट नेते,आदि वैभव लहांगे, आदि भास्कर कुडाळ सर, आदि संजय ghatal सर, आदि मुकेश सालकर, आदि ईश्वर लोखंडे, आदि माणिक कोठावळे, आदि किसन पवार, आदि प्राची गुहे, आदि माचिंद्रा तिटकारे, अक्षय गारे,आदि,संदीप करवंदे,आदि पंढरीनाथ सरोगदे,आदि, बाळासाहेब सरोगडे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका येथून कार्यक्रमाला उपस्थित राहिले, विक्रमगड तालुक्यातील जागतिक आदिवासी दिवस आणि विर बिरसा मुंडा जयंती साजरी व्हावी सातत्य टिकाव, भावी पिढीला मार्ग दर्शन मिळावे, आणि अन्य समाज घटक बांधव यांनी एकत्र येऊन कार्यक्रम व्हावा या उद्देशाने सुरू केलेले हे कार्यक्रम सुरू रहावी या उद्देश्याने धरती आबा, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, वाद्य वादक, तारपा वादक, आदि, प्रभू वारांगडे,आदि, भास्कर जाधव, कृष्णा वरंगडे,आदि,सखाराम लोखंडे यांनी सहभाग घेवून भव्य रॅली काढून चौकात, तारपा नाच सादर करून भव्य रॅली काढण्यात आली, धरती आबा,थोर क्रांतिकारक, जननायक, शहीद बिरसा मुंडा यांचे जन्म,शिक्षण व आदिवासी यांच्या अन्याय अत्याचार विरोधात व न्याय हक्कासाठी इंग्रजांविरूद्ध दिलेल्या लढ्याबद्दल  उद्बोधनपर मार्गदर्शन केले.तालुक्या तालुक्यात असे कार्यक्रम होणे गरजेजे आहे, समाज घटक बांधव स्वखुशीने आले पाहिजेत असे विचार मांडून, पंचायत समिती येथे रलीचे समाप्ती करून, अंबेघार येथे सभेचे रूपांतर करुन आदि, वैभव लहांगे, आदि, पालघर जिल्हा गटनेते म्हणुन नियुक्ती पत्र देऊन, आदि,तुकाराम लहांगे यांची डहाणू तालुका अध्यक्ष पदी नेमणूक करून नियुक्त पत्र देऊन आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर