
विक्रमगड तालुक्यातील वाकी येथे वृक्षारोपण कार्यक्रम…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड.
पर्यावरण रक्षणाचा वसा जोपासत वाकी येथे वृक्षारोपण करण्यात आले झाडे जगली तर माणसे जगतील,वृक्ष वाचली तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरेल झाडे लावा झाडे जगवा हे ब्रीद वाक्य समोर ठेवून जिल्हा परिषद शाळा वाकी येथे शाळेतील परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांनी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विक्रमगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा.श्री प्रदीप गिते साहेब, प्रमोद पाटील साहेब विक्रमगड तालुका संघटक,सौ.नम्रता गोवारी मॅडम मा.उपसभापती विक्रमगड, लोखंडे मॅडम पोलीस कॉन्स्टेबल,नरेश गोवारी साहेब उपतालुकाप्रमुख विक्रमगड, समीर शेलार, दिपक सकपाळ, मिलिंद पाटील, स्वप्निल पाटील, भूषण महाकाळ, प्रशांत महाकाळ, राजेश दळवी व शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
Total Users : 10829