
48 वी राज्यस्तरीय कबड्डी असोसिएशन कबड्डी क्रीडा स्पर्धेत जि.प.उच्च. प्राथ. शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील दोन मुलींची किशोरी गट क्रीडा स्पर्धेत निवड …!
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
विक्रमगड ; 48 वी राज्यस्तरीय कबड्डी असोसिएशन होणाऱ्या राज्यस्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत जि.प.उच्च. प्राथ. शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील कु.चंदना उमतोल व कु.प्रगती बरफ या दोन मुलींची किशोरी गट मुली राज्यस्तरीय कबड्डी असोसिएशन क्रीडा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल आदरणीय सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. ईश्वर पवार साहेब,आदरणीय पं.स.सदस्य श्री.लाडक्या लहांगे साहेब, आदरणीय विस्तार अधिकारी श्री.हडबाल साहेब, तसेच जि.प.उच्च.प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनोजे सर, प्रशिक्षक- श्री.संतोष गणपत उमतोल सर,शिक्षकव्रुंद, सरपंच आदरणीय श्री. विलास गहला साहेब, उपसरपंच श्री.महेश खरपडे व ग्रामस्थ यांच्या कडून विजेत्या मुलींचे गोड कौतुक केले जात आहे.

Total Users : 10829