ji24news

निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विक्रमगड येथील शाळेला विभाग प्रमुख ऋतुजा पाटिल यांची भेट…..

‘निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत विक्रमगड येथील शाळेला विभाग प्रमुख ऋतुजा पाटिल यांची भेट…..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये विक्रमगड.
विक्रमगड येथेल जिल्हा परिषद गुरवपाडा येथे निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत विक्रमगड येथील माता गटांना भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधून मुलांची पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान विषयी होत असलेल्या प्रगती त्यामध्ये येणारे नवीन अनुभव यांची माहिती निपुण माता कडून घेन्यात आले. साक्षरता व संख्याज्ञान भक्कम करण्यासाठी निपुण महाराष्ट्र कार्यक्रम राबवला जात आहे. प्रथम संस्थे कडून विभागीय प्रतिनिधि यांनी माता गटांना भेटी देण्यात आले . यावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा मार्ग सुचवन्यात आले.निपुण महाराष्ट्र अंतर्गत पंचायत समिति विक्रमगड येथील तालुका नोडल अधिकारी हृषिता कोरे यांनी माताना निपुण महाराष्ट्र अंतर्गत मार्गदर्शन केले. तसेच त्यांना येणाऱ्या अडचणी समजनु घेऊन त्यांना योग्य ते माहिती देऊन आपल्या मुलांना सोप्या पद्दतिने विडियो बघुन शिकवन्यास निपुण माताना प्रोसहित केले.यावेळी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा मार्ग सुचविला गेला. माता गट पालकांना या अभियानाचा हेतू माता पालकांच्या भूमिका तसेच दैनंदिन व्हिडिओ संदर्भात काय नियोजन करावे व आपल्या पाल्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदर उपक्रमाचा कसा उपयोग करून घ्यावा यासंदर्भात निपुण मातांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विक्रमगड येथील उत्तम कार्य माता गट बांधनी चे सुरु आहे करिता माताच्या मुलांच्या शिक्षणात उत्तम सहभाग असल्याचे माहिती या वेळी विभागीय प्रमुख ऋतुजा पाटिल, यांनी दिली या वेळी प्रशांत गवळे,तालुका नोडल अधिकारी हृषिता कोरे,गुरु तिरणकर शाळेतील शिक्षक रुन्द व मोठ्या संखेने माता उपस्थित होत्या.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर