ji24news

तलासरी / उधवा- कबड्डी असोसिएशन आयोजित . कबड्डी स्पर्धेत किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक मुलींचा दणदणीत विजय…

  तलासरी / उधवा- कबड्डी असोसिएशन आयोजित . कबड्डी स्पर्धेत किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक मुलींचा दणदणीत विजय…

  जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी] ;प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – तलासरी तालुक्यामध्ये कबड्डी असोसिएशन आयोजित उदवा येथे झालेल्या किशोरी गट मुली कबड्डी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दोल्हारी बुद्रुक शाळेतील किशोरी गट मुलींचा संघ प्रथम क्रमांकाने विजयी झाला. या प्रसंगी त्या ठिकाणी त्यांचे कोच मार्गदर्शक श्री. संतोष गणपत उमतोल सर, व श्री. लक्ष्मण सुतार सर तसेच ग्रामपंचायत दोल्हारी बुद्रुकचे माजी उपसरपंच मा. एकनाथ हरपाले साहेब उपस्थित होते यासाठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य मा. क. प. चे राज्य तथा ठाणे – पालघर जिल्हा सचिव कॉम्रेड मा. श्री. किरण गहला साहेब यांच्याकडून लाभले आहे. मुलींच्या या विजया बद्दल विक्रमगड तालुक्यातील सर्व शिक्षकवृंद, दादादे केंद्राचे केंद्र प्रमुख मा. बोंबाडे साहेब, हडबाल साहेब, दोल्हारी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. विलास गहाला साहेब, उपसरपंच महेश खरपडे, शा. व्या. समितीचे अध्यक्ष मा. किसन खरपडे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कनोजे सर, श्री. विष्णु उमतोल सर, पदवीधर शिक्षक श्री. भोये सर, श्री. वेखंडे सर, श्री. हीलिम सर तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व ग्रामस्थांकडून तसेच संपूर्ण विक्रमगड तालुक्यातून या प्रथम विजेत्या झालेल्या मुलींचे खूप अभिनंदन व गोड कौतुक केले जात आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर