
वैदही वाढाण मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णांना फळे वाटप ….
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )
आज शनिवार दि.07/01/2023 रोजी सौ. वैदही वाढाण मॅडम मा.जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) यांच्या वाढदिवसानिमित्त व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय विक्रमगड येथे वैद्यकीय अधिकारी मा.डॉक्टर अभिजित सिंग व टिम यांच्या उपस्थितीत रूग्णांना फाळे, बिस्किट वाटप कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी संभाजी ब्रिगेड चे विक्रमगड शहर प्रमुख शिवश्री प्रकाश वरठा,श्री. रविंद्र महाकाळ, श्री.शांताराम गावित ग्रामदान मंडळ वाकी सदस्य श्री.दिलीप खरपडे ग्रामदान मंडळ वाकी सदस्य सौ.सुनिता गावित आदि उपस्थित होते.

Total Users : 10828