
विक्रमगड तालुक्यातील पूर्ण कऱ्हे गावातील ड्रोन यंत्रणांच्या साहाय्याने मोजणी करण्यात आली आहे.
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यात
पोस्ट कऱ्हे हे गाव आढळून येत असून या गावात विविध महसूल गावे वसलेली आहेत. पूर्ण कऱ्हे, तलावली गाव, माडाचापाडा, चारणवाडी, ही गावे वसलेली आहेत,ही गावे ड्रॉन या यंत्रणांच्या साहाय्याने गावठण मोज मापणी करण्यात आली आहे.
मोजमाप करत असताना मोजमाप करणारे कर्मचारी यांनी या गावांमधील ग्रामस्थांना नोंद घेण्यासाठी सांगितले आहे.

Total Users : 10829