
श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
प्रा.दिनेश राठोड – (वर्धा -जिल्हा प्रतिनिधी)
दिनांक २४/०१/२०२३ रोजी श्री साईबाबा लोक प्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र व ग्रामीण रुग्णालय वडनेर च्या वतीने रक्तगट, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उपस्थीत प्राचार्य डॉ. उत्तम पारेकर, संस्थेचे सहसचिव अविनाश गमे, उपप्राचार्य डॉ. सारिका चौधरी,रक्तदान शिबिराकरिता जवहरलाल नेहरु वैध्यकीय महाविद्यालय सावंगी (मेघे) येथील अधिकारी डॉ. भाग्यश्री पाठक, डॉ. गरिमा अग्रवाल, डॉ. सिद्धी श्रिंंगी, डॉ. अंकित गिरिपुंजे इत्यादी उपस्थीत होते. अभय पोहणे, प्रियंका ब्राम्हने, मयुर झाडे, मयुर भोयर, वृषभ गुजरकर इत्यादी अनेक रक्तदात्यानी रक्तदान केले.
नम्रता बेलेकर वैध्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय वडनेर, वर्षा दांडेकर, वैशाली माळोदे एच.आय.व्ही./एड्स समुप्देशक ग्रामीण रुग्णालय वडनेर, डॉ. गणेश एन. बहादे कार्यकम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष राहूल दुरतकर, सचिन महाजन व नेहरु युवा केंद्राच्या स्वयंसेविका शितल उरकूडकर उपस्थीत होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आचल खंडाळ्कर, हेमलता तिजारे, बन्नू लोहकरे, तन्नू गवळी, दर्शना शिवरकर, शिवानी तडस, स्वाती सुपारे,पायल सेवेकर,सुरज मडावी, सचिन कोळसे, सिमा खंडाळ्कर, मोनाली लडके, मयुरी डोळसकर, नेहा येळके, वैशाली खोडे, हर्षदा महाजन, रुचीता वेले, हंसराज काटकर, दिव्याभारती अवचट, रेशम खिरटकर, राधिका गोटेफोडे, पूनम धाडवे, पैठणी सातपुते, पुजा चौधरी, चेतन साटोने, संजना उमाटे, संतोशी बावने, दिपाली कोरझरे प्रफुल शिंदे, समीर पवार, सुरेश तेलतूंबडे, अरुण तिमांडे, विजयालक्ष्मी जरोंडे इत्यादीचे सहकार्य लाभले.
Total Users : 10829