ji24news

आज माडाचापाडा क्रॉपसप अंतर्गत शेती शाळा हंगाम रब्बी ,पीक हरबरा तसेच जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.

आज माडाचापाडा क्रॉपसप अंतर्गत शेती शाळा हंगाम रब्बी ,पीक हरबरा तसेच जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – विक्रमगड तालुक्यातील माडाचापाडा हे महसूल गाव म्हणून वसलेले आहे. या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे येणाऱ्या विविध योजनांचे येथील ग्रामस्थ शेतकरी लाभ घेत असतात.
त्याचप्रमाणे या वर्षी शुद्धा येथील शेतकऱ्यांना विविध लागवडी योजनांचे लाभ भेटले आहे.
या योजना भेटल्यावर येथील शेतकरी योग्य रीतीने लागवड करून आणि त्याचा चांगल्या प्रमाणात लाभ घेत असतात.
आणि अश्याचे प्रकारचे शेतकऱ्यांना मिळणारे लागवडीचे वाटप आज माडाचापाडा क्रॉपसप अंतर्गत शेती शाळा हंगामी रब्बी, पीक हरभरा तसेच जमीन आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आले.
त्याच प्रमाणे पुढच्या वर्षी फळ लागवडीसाठी काही शेतकऱ्यांची नावे घेण्यात आली.
हे सर्व वाटप करत असताना ग्रुप ग्रामपंचायतीचे नवनिर्वाच सदस्य श्री. रमण देवळे सर तसेच विक्रमगड तालुक्यातील कृषी सहाय्यक अधिकारी माननीय श्री. रामदास फरारा साहेब यांच्या अध्यक्षेखाली ही योजना वाटप करण्यात आली. आणि पुढील वर्षी फळ लागवडीसाठी येथील शेतकऱ्यांना काही माहिती देऊन त्याचे वाटप पुढच्या वर्षी करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर