ji24news

चौक शाळेतील गरजू निराधार विद्यार्थ्यांना किराणा धान्याचे वाटप…

चौक शाळेतील गरजू निराधार विद्यार्थ्यांना किराणा धान्याचे वाटप…..

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )दीपक भोये..
 आदिवासी क्रांती दल संघटना (म.रा)पालघर जिल्हाध्यक्ष *व आदिवासी सहकार मंच पालघर चे प्रवर्तक ,आप प्रकाश पाटकर व आदिवासी सहकार मंच चे अॅड शांताराम भगत सर व जव्हार येथील प्रवर्तक रवी बुधर सर ह्यांच्या संयुक्तपणे चौक येथील जिल्हा परिषद प्राथ व माध्य. शाळा चौक येथील शाळेतील मुलांना उतम दर्जाचा किराणा सामान व धान्याचे काल दिनांक २७ / १ / २०२३ रोजी वाटप करण्यात आले. सदर वाटप हे तेथील श्री रवी बुधर सर ह्यांच्या विनंती केल्या नुसार सदर मदत करण्यात आली तसेच ह्या प्रकारच्या मदती ज्यांना करावयाच्या असतील त्यांनी आप प्रकाश पाटकर 9226 123319ह्यांच्याशी संपर्क करावा अशी त्यांनी आवाहन केले आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर