ji24news

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्रा. प. क्रांतीज्योती महिला सदस्य व ग्रा. प.सदस्यांचे पालघर उमरोली माहीम येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन…

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत ग्रा. प. क्रांतीज्योती महिला सदस्य व ग्रा. प.सदस्यांचे पालघर उमरोली माहीम येथे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन………

जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – प्रशांत दाव्हाड.

राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत प्रशिक्षण व क्षमता बांधणी कार्यक्रम महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभाग ,यशदा पुणे प्रस्तावित गोखले एज्युकेशन सोसायटीचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र कोसबाड तालुका डहाणू व जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 जानेवारी ते 8 जानेवारी २०२३ दरम्यान पंचायत समिती पालघर उमरोली माहीम पालघर जिल्हा परिषद संकुल, उमरोली ग्रामपंचायत, माहीम ग्रामपंचायत पालघर तालुका अंतर्गगत क्रांतीज्योती ग्रामपंचायत महिला सदस्य व ग्रामपंचायत पुरुष सदस्य यांचे क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिर आयोजन करण्यात आले आहे .या शिबिरामध्ये उद्घाटनाप्रसंगी पंचायतराज प्रशिक्षण केंद्र कोसबाड प्राचार्य जयराम पाटकर ,पंचायत समिती पालघर गटविकास अधिकारी रेवणकर सर, विस्तार अधिकारी विनोद पाटील सर,अमृत उमतोल सर पेसा समन्वयक,प्रवीण प्रशिक्षक, विजय पाटील, पंजाबराव घ्यारे, नारायण दे सले विजय आंबात विशाखा वानखेड, अश्विनी घरत ,राहुल ठाकूर सर , ग्रामपंचायत विस्तारअधिकारी सुनील पाटील इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती सुरुवात झाली.या त्यानंतर पहिल्या दिवशी मास्टर ट्रेनर प्राचार्य जयराम पाटकर, अमृत उमतोल सर, पेसा समन्वयक राहुल ठाकूर, प्रवीण प्रशिक्षक, विजय पाटील, नारायण दिसले, पंजाबराव घ्यारे, विजय आंबात, विशाखा वानखेड, अश्विनी घरात यांनी ग्रामसभा, मासिक सभा, वार्ड सभा, महिला सभा, स्थानिक स्वराज्य संस्था कामकाज ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, सरपंच व सदस्यांचे जबाबदारी व कर्तव्य, ग्रामपंचायतचे दप्तर एक ते 33 नमुने इत्यादी पहिल्या दिवसांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर