ji24news

तलासरी येथे झालेल्या ३५ किलो वजनी गट कबड्डी क्रीडा स्पर्धेत मुलींचा दणदणीत विजय…

तलासरी येथे झालेल्या ३५ किलो वजनी गट कबड्डी क्रीडा स्पर्धेत मुलींचा दणदणीत विजय…
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड  – प्रशांत दाव्हाड.
विक्रमगड – तलासरी तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. अनेक खेळ घेतले जातात आणि या खेळामध्ये विविध ठिकाणाहून तसेच तालुक्यातून खेळाडू येऊन आणि आपल्या शाळेचे व तालुक्याचे नाव रोशन करत असतात.
असेच विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक यांनी माजी विद्यार्थी सेवा भावी संस्था तलासरी यांच्या कै. माधवराव काणे व कै. चिंतामण जी वनगा साहेब स्मृती कबड्डी चषक २०२३ आयोजित ३५ किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा डोल्हारी बुद्रुक शाळेतील मुलींचा प्रथम क्रमांकाने दणदणीत विजय झाला.
त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक कोच श्री. संतोष गणपत उमतोल सर, माजी उपसरपंच श्री. एकनाथजी हरपाले साहेब, उपस्थित होते. या मुलींच्या विजया बद्दल माकप चे राज्य तथा ठाणे – पालघर जिल्ह्याचे सचिव कॉ. किरण गहला साहेब तसेच डोल्हारी बुद्रुक गावाचे सरपंच आदरणीय श्री. विलास जी गहला साहेब, उपसरपंच,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक श्री. सुरेश कनोजे सर व शिक्षक वृंद, शा. व्या. समिती व अध्यक्ष, ग्रामस्थ व पूर्ण विक्रमगड तालुक्यातून या विजेत्या मुलींचे गोड कौतुक केले जात आहे

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर