ji24news

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.
जोहार इंडिया न्यूज 24 (प्रतिनिधी )विक्रमगड – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की सगळ्यांच्या ह्रुदयात बसणारे नाव त्यांचा इतिहास वाचल्यावर अंगाला काटे आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचे मान सन्मान घडलेला इतिहास एक ऐतिहासिक प्रसंग प्रत्येकाचे मन रमुन जाईल असे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहास आहे.
कित्येक किल्ले त्यांनी आपल्या प्रजाच्या साहाय्याने जिंकून आणि आपल्या महाराष्ट्राचे स्थान उंचावले तसेच पूर्ण महाराष्ट्र मध्ये जिथे गड तिथे महाराजांचे वास्तव्य स्थान.
आणि म्हणून असे हे महाराज आज 400 वर्षे होऊन गेले तरी सर्वांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत. आणि या महाराजांच्या आज विविध ठिकाणी कार्यक्रम केले जातात त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात.
अश्याच प्रकारे आज जव्हार पैकी झाप या गावामध्ये बी. बी. एस. इंटरनॅशनल स्कूल झाप जव्हार येथे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. ही जयंत साजरी करत असताना या शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मोलाची माहिती दिली. या शाळेतील शिक्षक हे नेहमी मुलांना विविध कार्यक्रम घेऊन आणि मुलांना मार्गदर्शन करत असतात. आणि हे मार्गदर्शन करत असताना उपस्थित वर्ग शिक्षक श्री. दीपक खानजोडे सर, श्री. मनोज वारा सर, श्री. देवा गवारी सर, श्री म. विजया वातास मॅडम, श्री म . मंजुळा वारा मॅडम आणि विलास दादा तसेच सविता मावशी असे सर्व शालेय कर्मचारी उपस्थित राहून आणि हा कार्यक्रम घेण्यात आला.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर