ji24news

पाणी आहे आमच्या उशाला कोरड आमच्या घशाला………

*पाणी आहे आमच्या उशाला कोरड आमच्या घशाला………
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड.
विक्रमगड – पाणी हे निसर्गातील मोलाचे देन आहे पाण्याचा वापर आपण विविध ठिकाणी करत असतो आणि त्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपक्रम राबवून आणि त्याचा योग्य वापर कसा करावा याची दक्षता घेत राहतो त्यासाठी वनराई बंधारे मोठ मोठ्या येणाऱ्या नद्यांचे ठिकाणी बंधारे बांधत असतो आणि त्याचा वापर शहरात मोठ्या प्रमाणात केला जातो आणि आपण आपल्याला त्याचा वापर गावाला पण करत असतो पण आपल्या जवळच असणाऱ्या नदीचे पाणी बाहेर किती तरी किलोमीटर वरती लांब पोहचतो पण जवळ बंधारे (डॅम) असून सुद्धा तिथे टंचाई दिसून येते.
अश्याच प्रकारे ता 2/मार्च /2023 गेल्या काही वर्षांपूर्वी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्ये वैतरणा बंधारा (डॅम) बांधण्यात आलेला आहे या बंधारा (डॅम) चे पाणी मुंबईला जात आहे बारा वर्षांपूर्वी कारेगाव ग्रामपंचायतला पाईपलाईन देण्यात आली होती हे पाणी अगदी दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे तरी पाणी पिण्यास मिळत नाही. बारा वर्षे पूर्ण झाले आहे हे पाईपलाईन तयार करून बारा वर्षे झाले आहेत, परंतु बाराही महिने ही पाईपलाईन चालले नाही. ती वारंवार मोटर खराब होते व पूर्ण लाईन लिकेज झालेली आहे असे गावकरी बोलत आहेत या पाईप लाईन वरती लाखो रुपये खर्च केलेले आहेत फिल्टर बसवलेले आहेत तरी सुध्दा शुद्ध पाणी गावकऱ्यांना पिण्यास मिळाले नाही. तरी यासाठी शासनाने लवकरात लवकरात पाणी आम्हाला मिळून द्यावे. अन्यथा मोठे आंदोलन करो असे संताप प्रतिक्रिया यावेळेस
गावकऱ्यांनी दिल्या व या आंदोलना मध्ये काही संघटना यामध्ये सहभागी झाल्या आहेत तसेच जिल्हा परिषद सदस्य कुसुमताई झोले यांचाही जाहीर पाठिंबा आहे मोखाडा तालुका उपसभापती प्रदीप वाघ यांचाही या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला आहे आंदोलनामध्ये संपूर्ण ग्रामपंचायतचे महिला पुरुष या त्या आंदोलनामध्ये सहभाग होता हंडा मोर्चा म्हणून

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर