ji24news

ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल अजनूप कातकरी वाडी नल परिपूर्वट्या योजनेच्या कामाचे विस्तारिकारण करण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.

ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल अजनूप कातकरी वाडी नल परिपूर्वट्या योजनेच्या कामाचे विस्तारिकारण करण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले.
पालघर प्रतिनिधी – सौरभ कामडी..
मोखाडा – विविध गावामध्ये ग्रामपंचायत मध्ये विविध योजना राबवल्या जातात आणि या योजनेतून ग्रामस्थांना योग्य तो मोबदला मिळत असतो. अश्याच प्रकारे
दिनांक 3/3/2023 ग्रामपंचायत अजनूप दापूर येथेल अजनूप कातकरी वाडी नल परिपूर्वट्या योजनेच्या कामाचे विस्तारिकारण करण्याच्या कामाचे उदघाटन करण्यात आले खर तर ग्रामपंचायत अजनूप दापूर येथील सर्वपाडे टंचाईग्रस्त असून सर्व पाड्यावर पाणी पुरवठ्याचे कामे होने गरजेचे होते असे ग्रामस्थानी सांगितले ग्रामपंचायत ने सदर काम हे पंधराव्यावित आयुगातूनू घेतले असून गाव पाडे टंचाईमुक्त होण्या साठी ग्रामपंचायत ने उचलले पाऊल सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी केला पाठपुरावा ग्रामस्थांना दिलासा मिळणार असल्याचे असे दिसून आले या वेळी अनंता वारे सदस्य, योगिनी झारगडे सदस्य,अजय कथोरे सदस्य,योगेश झारगडे ,विठ्ठल पिंगळा, एम बी परमार ग्रामसेवक,संदेश धसाडे,पपू गायकर ग्रा. कर्मचारी सुरेश भोईर,पांडुरंग चव्हाण,नितीन चव्हाण, काशिनाथ चव्हाण , पुंडलिक भाईर गीतेश भोईर,अंजना चव्हाण,अलका भाईर, दामिनी भोईर, जया झारगडे,उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर