ji24news

जिल्हा परिषद शाळा सावर्डे या शाळेला ग्रीन फाऊंडेशन यांच्याकडून विविध साहित्याचे वाटप..

जिल्हा परिषद शाळा सावर्डे या शाळेला ग्रीन फाऊंडेशन यांच्याकडून विविध साहित्याचे वाटप…
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाडji24news
विक्रमगड – शाळा म्हटले की आपल्याला विविध गोष्टींची आवश्यकता असते. ती म्हणजेच साहित्याची या साहित्याच्या साहाय्याने शाळेतील विद्यार्थी योग्य त्या कला प्रदर्शित करतात त्या मधून या कलेमधून विद्यार्थांना प्रोत्साहन मिळत असते आणि त्या आनंदाने ते विद्यार्थी योग्य त्या चांगल्या मार्गाला लागतात आणि त्या साठी आपल्याला म्हणजेच शाळे तील विद्यार्थांना योग्य त्या साहित्याची गरज असते त्यासाठी विविध ठिकाणचे फाऊंडेशन मदत करत असतात अश्याच प्रकारे जिल्हा परिषद शाळा सावर्डे येथे मुख्याध्यापक श्री संतोष बोंद्रे सर यांच्या विनंती वरून ग्रिन फाउंडेशन यांनी शाळेला कॉम्पुटर बॅग ,वॉटर बॅग गेम ,पेन पेन्सिल अंगणवाडी मुलांना साहित्य वाटप करण्यात आले . ग्रिन फाउंडेशन चे सदस्यव व बोंद्रे सर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची एक अनोखी भेट देत , विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व गुणवत्ता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबविला या वेळी संस्थेचे अध्यक्ष उमेश जोशी.
मा. मिस्री. मा पाटोळे.87 वर्षीय कोनगावकर काका
यांनी आपल्या जुन्या आठवणी ला उजाळा देत , त्यांनी शिक्षण कसे घेतले ,तुम्ही शिक्षण घेऊन पुढे जा आसे मोलाचे मारगदर्शन केले.या प्रसंगी ग्रिन फाउंडेशन चे सर्व सदस्य.व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनुमंत पादीर, मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी संस्थेचे आभर मानले

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर