
जिल्हा परिषद अध्यक्ष यांची वाकी येथे भेट…
प्रतिनिधी -दीपक भोये विक्रमगड ji24news.
आज दि.10/04/2023 रोजी वाकी येथील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडी ला भेट दिली.व अध्यक्ष यांनी कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच गावातील ज्येष्ठ व्यक्तींकडून साहेबांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मा.श्री.प्रकाशजी निकम साहेब – जिल्हा परिषद अध्यक्ष पालघर ,सौ.सारिका निकम मॅडम जिल्हा परिषद सदस्य पालघर, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, रविंद्र महाकाळ ,कोंडू महाकाळ, मुरलीधर भडांगे,सौ.तारा महाकाळ,सौ.सावित्री भडांगे,सौ.वनिता महाकाळ, जयश्री महाकाळ व मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुष उपस्थित होते
Total Users : 10829