ji24news

भारतरत्न महामानव डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

भारतरत्न महामानव डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड ji24news.
विक्रमगड – डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हटले की पूर्ण विश्व मध्ये नाव गुंजून गेलेले नाव आणि या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात पूर्ण विश्र्वामध्ये साजरा केली जाते. अश्याच प्रकारे भारतरत्न महामानव डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षाणिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय विधायक कार्याबद्दल इ-१०वी (सी१९८८-८९ वर्ष बॅच) व जयभिम मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यकम पार पाडला ह्यावेळी मोरवाडा तालुका- उपसभापती मा- प्रदीपजीवाघ साहेब, श्री- संजय वाघ सरपंच व त्यांचे सहकारी तसेच- खोडाळा ग्रा.प सरपंच सौ- कविता ताई पाटील मॅडम, उपसरपंच- श्री उमेश येलमामे ग्रा प सदस्य श्री नामदेव पाटील, माजीसरपंच श्री प्रभाकर जी पाटील , महिला प्रतिनिधी पत्रकार श्री भगवानजी खैरनार, श्री- ज्ञानेश्वर जी पालवे पत्रकार तसेच श्री- हरिश जी शिंदे ग्रृप- विचार तुमचे आमचे व श्री- बोंद्रे सर शिक्षक तसेच मान्यवर श्री- उमाकांत हमरे साहेब, श्री- प्रकाशजी दोंदे साहेब तसेच मनोजजी कदम, श्री अमोलजी दोंदे साहेब श्री- अनिल आहिरे व श्री- महेंद्र उबाळे साहेब तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व महिलामंडळ प्रतिनिधी उपस्थित होत्या.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर