
पुणे – मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात कलाकारांचे मृत्यू.
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड ji24news.
विक्रमगड – कलाकार म्हटले की त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. आणि नंतर ती कला आपल्याला प्राप्त होते ती कला अशी आहे की आपण कोणत्या ना कोणत्या क्षेत्रातून प्राप्त करत असते. ती म चित्र कला असो, शिक्षक कला असो, वाद्य कला असो किंवा इतर कला असो त्या साठी खूप मेहनत घेऊन आणि कठीण परिस्थिती ला सामोरे जावे लागते. असेच एक पुणे – मुंबई महामार्गावर बोरघाट येथे पहाटे चार साडेचार वाजता या दरम्यान कलाकार ढोल ताशा पथक गोरेगाव येथील कलाकार ढोल ताशा पथक हे पुण्यावरून कार्यक्रम आटपून मुंबई कडे निघणारी ही बस पुणे – मुंबई या महार्गावर बोरघाट येथे अपघात होऊन तेरा जन मुर्तू मुखी पडलेत तर काही जण जखमी झालेत. बस ची तर एकदम दैनीय अवस्था होऊन खाली दरीत कोसळली ही बस होती गोरेगाव मधील झांज पथकातील होती. हे कलाकार आपली कला सादर करण्यासाठी पुण्याला जावून परत येत असताना हे अपघात घडले.
Total Users : 10829