ji24news

डहाणूतील आदिवासी समाजावरील अन्याया विरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व समाजबांधव एकवटले…

डहाणूतील आदिवासी समाजावरील अन्याया विरोधात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व समाजबांधव एकवटले…

जोहार इंडिया 24 न्यूज डहाणू प्रतिनिधी –

बडोदा एक्सप्रेस हायवे प्रकरण संदर्भात दिनांक 19 एप्रिल 2023 रोजी धानीवरी तालुका – डहाणू, जिल्हा- पालघर. येथे आदिवासी समाजावर प्रशासन आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळवून देण्यासाठी आज पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेचे आमदार – श्री.सुनील भुसारा प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद श्री.लकीभाऊ जाधव,आमदार श्री.राजेश पाटील आमदार श्री.विनोद निकोले, आमदार श्री.श्रीनिवास वनगा, माजी खासदार बळीरामजी जाधव,स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने एक वाटले होते.माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना सर्व आमदार तसेच सामाजिक संघटना, संस्था प्रतिनिधी, जिल्हा परिषद पालघरचे सदस्य आणि सर्व पक्षीय पदाधिकारी यांच्या सहयांचे निवेदन देऊन या प्रकरणी दोषी अधिकारी व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर निलंबनाची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री.काशिनाथ चौधरी, रामदास हरवटे ( पालघर जिल्हा अध्यक्ष – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद)जि.प. सदस्य श्री.जयेंद्र दुबळा,डॉक्टर सुनील पऱ्हाड,आप – काळुराम काका दोधडे, ऍड.विराज दादा गडग व सर्व समाजबांधव उपस्थित होते.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर