ji24news

6 व्या कल्याण ट्रॉफी स्केटिंग ओपन चॅम्पियनशीपमध्ये मोखाडा तालुक्याचे सुवर्ण यश..

6 व्या कल्याण ट्रॉफी स्केटिंग ओपन चॅम्पियनशीपमध्ये मोखाडा तालुक्याचे सुवर्ण यश…

जोहार इंडिया 24 न्यूज टिटवाळा प्रतिनिधी

शहाड दि.30 एप्रिल रोजी 6 वी कल्याण ट्रॉफी स्केटिंग ओपन चॅम्पियनशिप – 2023 दि.30/04/2023 रोजी शहाड येथील रिजन्सी अँटीलिया ता.कल्याण जि.ठाणे येथे पार पडली. ही स्पर्धा ओपन चॅम्पियनशीप असल्यामुळे पालघर,ठाणे,मुबंई,मुंबई उपनगर इ. जिल्ह्यांमधून जिल्ह्यांमधून शेकडो स्केटर्स सहभागी झाले होते.
या स्पर्धेत मोखाडा तालुक्यातील कु.दक्षतनया रामदास गाडर हिने स्पीड इनलाईन मुलींच्या लॉंग रेस मध्ये 12 वर्षे वयोगटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे तर कु.उत्कर्षा रामदास गाडर ( 9 वर्षे ) हिने देखील स्पीड क्वाड स्केटिंग लॉंग रेसमध्ये मुलींच्या 10 वर्षे वयोगटात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.
मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी मोखाडा तालुक्याबरोबरच पालघर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले केले आहे.त्यांच्या या सुवर्ण यशामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर