ji24news

ट्रायबल फोरम च्या धडगाव तालुकाध्यक्ष पदी संजय पराडके यांची नियुक्ती.

ट्रायबल फोरम च्या धडगाव तालुकाध्यक्ष पदी संजय पराडके यांची नियुक्ती,,

जोहार इंडिया 24 न्यूज
नंदुरबार :- आदिवासी समाजाच्या ,सामाजिक कार्यात नेहमी सहभागी असलेले नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील गौऱ्या येथील संजय पराडके यांची ट्रायबल फोरम धडगांव तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.संजय पराडके हे ट्रायबल मंच लाईव्ह न्यूज चे मुख्य संपादक तथा मुख्य प्रचार प्रमुख धडगाव तालुका – माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ व सायं दैनिक ज्योतिर्गमय या वृत्तपत्राचे नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे. नेहमीच समाजसेवा करण्यासाठी उत्सुक असणारे अशे व्यक्ती आहे. पराडके यांची ट्रायबल फोरम च्या धडगाव तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.ही नियुक्ती ट्रायबल फोरम संस्थापक अँड. प्रमोद घोडाम यांच्या मार्गदर्शना खाली नंदुरबार जिल्हाध्यक्ष नितीन तडवी यांनी केली आहे.ट्रायबल फोरम हे संघटन आदिवासी समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी,अस्तित्व,अस्मिता आणि आत्मसन्मानासाठी तसेच संस्कृतीचे जतन व संवर्धन करुन सांस्कृतिक घुसखोरी रोखण्यासाठी ‘ट्रायबल फोरम’ या कँडरबेस शिस्तबद्ध, वैचारिक असलेल्या फोरमची निर्मिती झाली असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पातळ्यांवर लढा देत आहे.वैचारिक व शिस्तबद्ध असलेल्या संघटनामध्ये नियुक्ती झाल्यामुळे धडगांव तालुक्यात आनंद व्यक्तकेला जात आहे.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर