ji24news

एमआयडीसी बोईसर येथे जनसंवाद भव्य रोजगार मेळावा संपन्न…

एमआयडीसी बोईसर येथे जनसंवाद भव्य रोजगार मेळावा संपन्न…

प्रतिनिधी -दीपक भोये. ji24news विक्रमगड
पालघर – दिनांक १७ मे २०२३ रोजी पालघर जिल्हातील सर्व तालुक्यातील बेरोजगार तरुण – तरुणींना विविध कंपन्यांमध्ये शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याकरिता एमआयडीसी बोईसर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला.पालघर जिल्हा पोलिस दल यांच्या वतीने जनसंवाद अभियान अंतर्गत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्याचे आयोजन करण्याकरिता बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . सदर मेळाव्याचे उद्घाटन गोविंद बोडगे पालघर जिल्हाधिकारी यांच्या शुभहस्ते व बाळासाहेब पाटील पोलिस अधीक्षक पालघर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये १० हजार बेरोजगार तरुण तरुणींनी नावनोंदणी केली होती आणि २१० औद्योगिक आस्थापना विभाग यांनी रजिस्ट्रेशन केले असून या मध्ये पोलीस अधीक्षक पालघर बाळासाहेब पाटील यांनी एक सामाजिक बांधिलकी जपत जनसंवाद अभियान अंतर्गत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन ३ दिवस केले आहे .

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर