
इगतपुरी तालुक्यातील घोटी बसस्थानकातील शौचालयाची दुरअवस्था,
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
इगतपुरी तालुक्यातील घोटी बसस्थानकातील शौचालयाची दुरअवस्था झालेली असून. तेथील शौचालयामधे व शौचालयाच्या आजूबाजूला घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणत निर्माण झालेले आहे.शौचालयात अतिशय दुर्गंधी पसरली असून.शौचालयात पाणी नसल्यामुळे शौचालय अतिशय अस्वच्छ आहेत. या संदर्भात प्रवाश्यानकडुन नाराजी वेक्त होत आहे . घोटी बस स्थानकातील शौचालयाची इमारत नवीन बांधावी व शौचालया मध्ये पाण्याची व्यवस्था करावी अशी घोटी गावातील नागरिकांची मागणी आहे.

Total Users : 10828