
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष पदी जयवंत हागोटे.
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष पदी जयवंत हगोटे यांची नियुक्ती करण्यात आली अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी भाऊ जाधव तसेच महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष गणेश गवळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. नव्या कार्यकारणीच्या राष्ट्रीय युवा महानिरीक्षक पदी नीरज चव्हाण, युवा कार्याध्यक्षपदी आकाश मडावी, युवा महासचिव पदी दारासिंग पावरा, तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रामा पथवे यांची निवड झाली.
Total Users : 10828