ji24news

विक्रमगड बाजारात रानातील शेवळी भाजीची हजेरी.

विक्रमगड बाजारात रानातील शेवळी भाजीची हजेरी…
विक्रमगड प्रतिनिधी – प्रशांत दाव्हाड
विक्रमगड – विक्रमगड तालुका हे एक शहर पालघर जिल्यामध्ये आढळून येत असून येथे जंगल मोठ्या प्रमाणत आहे आणि या जंगला मध्ये विविध प्रकारच्या भाज्या, फळे, तसेच वनस्पती याचे येथील लोक वापर करतात.
अश्या प्रकारची शेवळी ही भाजी मे, जून महिन्यात उगवत असते. आणि म्हणून च विक्रमगड तालुक्यातील विविध गावे आहेत आणि या गावा मधील ग्रामस्थ जंगलातील विविध भाज्या आणून आणि विक्रमगड तालुक्यातील बाजारात विक्री करतात.
या भाज्या वनस्पती साठी पण उपयोगी ठरतात म्हणून येथील नागरिक तसेच स्थानिक लोक मोठ्या प्रमाणत खरेदी करतात अश्याच प्रकारे आज विक्रमगड तालुक्यातील बाजारात शेवळी ही भाजी विकताना त्याला खरेदी साठी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर