
मुळीराम महाकाळ हे आरोग्य सेवेतून निवृत्त….
प्रतिनिधी- दीपक भोये विक्रमगड
जव्हार तालुक्यातील वावर वेहेलपाडा येथील मुळीराम महाकाळ यांचे शिक्षण 10 पर्यंत झाले असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आरोग्य विभागात भरती झाले साखरशेत,घोलवड,साकूर आणि विक्रमगड येथे परिवेक्षक म्हणून निवृत्त झाले त्यांनी वावर येथील मोठ्या प्रमाणात बालमृत्यूचे तांडव होऊन एक ही अधिकाऱ्याने साधी भेट किंवा चौकशी व उपाययोजना केल्या नाही त्याठिकाणी मुळीराम महाकाळ हे जीवाची पर्वा न करता सेवा करीत होते त्यांच्या या कार्याला सलाम.. या कार्यक्रमाप्रसंगी विक्रमगड गटविकास अधिकारी हनुमंत दोडके साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदिप निंबाळकर डॉ. ठक्कर, डॉ.टोपले,आरोग्य सहाय्यक घाटाळ, त्यांच्या पत्नी सौ कमल महाकाळ, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद महाकाळ, विनोद महाकाळ, महेश भोये व मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.
Total Users : 10829