
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री बच्छाव सर यांचा सत्कार व समारंभ कार्यक्रम आयोजित…
दिनांक 3 ऑगस्ट2023 रोजी त्रंबकेश्वर येथे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री बच्छाव सर यांचा सत्कार व समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री बच्छाव सर तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर संघटन सरचिटणीस जयराम भाऊ भुसारे सरचिटणीस हर्षल भाऊ भालेराव, विष्णू मामा आचारी पवन भाऊ बोरसे ,विजय त्र्यंबकराज महाले, उत्तम लिलके, जयवंत हगोटे, संदीप महाले, अक्षय चव्हाण, बंडू आहेर, सागर गमे, भरत चौधरी, विशाल चौधरी, हिरामण घाटाळ, माधव राऊत, सर्व शहरातील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Total Users : 10829