
खरवळ ते हरसुला जाणारा रस्ता खचला.
प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातील खरवळ येथील हरसुला जाणारा रस्ता दोन ठिकाणी खचलेला आहे त्यामुळे हा रस्ता मोठ्या गाड्यांसाठी बंद करण्यात आला आहे या रस्त्यावरून चार चाकी वाहन गेल्यावर अपघात होऊ शकतो त्यामुळे खरवळ व आजूबाजूच्या गावांच्या नागरिकांची मागणी आहे की रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करून संरक्षण भिंत बांधावी व वाहनांसाठी हा रस्ता चालू करण्यात यावा.
Total Users : 10829