
हेदुलिपाड्यावरच्या स्मशानभूमीची दुरावस्था.
प्रतिनिधी-ji24news जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे अंतर्गत हेदुलीपाडा गावच्या स्मशानभूमीची दूर अवस्था झालेली आहे स्मशानभूमीचे पत्रे पूर्ण गंज लागून सडून गेलेले आहेत पावसाळ्यात या गावातील एखादा व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करताना प्रेत जाळत अस्थानी पावसाने विझून जाते त्यामुळे पावसाळ्यामध्ये प्रेत खड्डा खोदून त्यामध्ये पुरावा लागते त्यामुळे प्रशासनाने हेदुलीपाड्याच्या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी ही ग्रामस्थांची मागणी आहे.
Total Users : 10829