
हेदुलीपाड्यावरच्या फ्युज पेटीची दुरावस्था…
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वेळुंजे ग्रामपंचायत अंतर्गत हेदुलिपाडा या गावच्या भेटीला गंज लागून सडून गेलेले आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड त्र्यंबकेश्वर च्या महावितरण चा भोंगळ कारभार चव्हाट्यावर दिसून येत आहे त्यामुळे दिनांक 8 ऑगस्ट 2023 रोजी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या संघटनेने महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन या गावची फ्युज पेटी लवकरात लवकर नवीन बसवून द्यावी ही नाहीतर काही घटना घडली तर महावितरण चे अधिकारी जबाबदार राहतील असे त्रंबकेश्वरचे तालुका अध्यक्ष जयवंत हागोटे यांनी सांगितले उपस्थित पदाधिकारी उत्तम लिलके, बुधा ढोरे, सोमनाथ खोटरे, रामदास शीद, प्रभाकर गारे .
प्रतिनिधी- जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
Total Users : 10828