ji24news

वर्धा जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ,,,

वर्धा जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांसह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
वर्धा: देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या ‘वीरांना’ श्रद्धांजली वाहण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत आहे.
या पंचप्रण शपथ कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील 521 ग्रामपंचायत, तालुक्यातील सर्व पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, नगर पालिका व नगर पंचायती, जिल्हास्तरीय सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, जिल्ह्यातील 1 हजार 479 शाळा व महाविद्यालयातील 2 लाख 9 हजार 889 विद्यार्थ्यांसह लोकप्रतिधी, ग्रामस्थ तसेच बचतगटाच्या महिलांनी गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी यासाठी शपथ कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून हातात माती व मातीचे दिवे प्रज्वलीत करुन पंचप्रण शपथ घेतली. या शपथ कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबाबत सर्वांचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे व कार्यक्रमाच्या नेाडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांनी अभिनंदन केले.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 8
Total Users : 10828

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर