ji24news

शाहूवाडी तालुक्यातील येलूर पैकी शेळकेवाडी येथील शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

शाहूवाडी तालुक्यातील येलूर पैकी शेळकेवाडी येथील शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

शाहुवाडी तालुका प्रतिनिधी आनंदा तेलवणकर

शाहुवाडी:शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी येलूर पैकी शेळकेवाडी येथील शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी अतुल आनंदा शेळके,योगेश राजाराम बोटांगळे,दिनकर किसन शेळके,दिलीप महिपती शेळके,पांडुरंग आनंदा बोटांगळे,बबन केदार बोटांगळे,धानु मणू शेळके,महादेव मारुती शेळके,वासुदेव शेळके,पोपट खोंगे,सुरेश गणपती शेळके,नथुराम गणपती शेळके,आप्पा रामचंद्र शेळके,वसंत केशव शेळके,मारुती गणपती शेळके,आनंदा गणपती शेळके,मारुती राऊ शेळके,संजय मारूती शेळके,आकाश नारायण शेळके आदी शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

ji24news
Author: ji24news

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Panchang

Gold & Silver Price

Top News

Advertisement

Our Visitor

0 1 0 8 2 9
Total Users : 10829

Covid Update

जि.प.उच्च प्राथ.शाळा बांधण शाळेत अक्षरधारा फाउंडेशन ट्रस्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शाहित्य.

आदिवासी हक्क संघर्ष समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न…

20 वर्षांपासून पुलाची प्रतीक्षा; हिरडपाडा ग्रामस्थांचा मतदान बहिष्काराचा इशारा.लेंडी नदीवरील कायमस्वरूपी पुलासाठी दोन दशकांचा संघर्ष; ८ हजार नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर

अल्ट्रा चॅम्पियन ” विशाल वळवीच्या उत्कृष्ट कामगिरीचा आदिवासी बांधवांकडून सन्मान.

अतिवृष्टीमुळे सांबरपाड्याचा एकमेव रस्त्यावर दरड कोसळून; ग्रामस्थांची मोठी गैरसोय, आमदारांना दिलेल्या निवेदनानंतरही कार्यवाही नाही

विक्रमगड आठवडे बाजाराला भरभरून प्रतिसाद मात्र शौचालयाची असुविधा – जनतेसाठी मोठा प्रश्न ?

मोखाडा तालुक्यातील १० वी-१२ वी च्या विद्यार्थ्यांना आनंददायी परीक्षेसाठी वैशाली पाटील यांचे मार्गदर्शन.

रोमहर्षक सामन्यात के के किंग 11संघाची बाजी.

दुसऱ्या फ्रीस्टाईल स्केट कार्टींगच्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मोखाडा तालुक्यातील गाडर भगिनींनी पटकवाले दोन गोल्ड व एक ब्रॉन्झ मेडल्स.

पालघर: एसटीच्या लहरी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात; परीक्षेलाही पोहोचण्यास होतोय उशीर