
‘मेरी माटी मेरा देश’ सोहळ्यात नेहरू युवा केंद्राचे हिंगणघाट तालुक्यातीचे प्रतिनिधित्व शहिदवीरांच्या जन्मभूमीतील माती नेणार दिल्लीला…
प्रा.दिनेश राठोड (ji24news) जिल्हा प्रतिनिधी – वर्धा
युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार आझादिका अमृत कलश उपक्रमा अंतर्गत यात्रा मेरी माटी मेरा देश
माटी को नमन विरो को वंदन या राष्ट्रीय मोहिमेकरिता वर्धा येथून नेहरू युवा केंद्र वर्धा युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार चे हिंगणघाट तालुका प्रतिनिधित्व स्वयेसेवक सचिन महाजन व शीतल उरकुडकर यांची दिल्ली मुबंई आयोजित कार्यक्रमाला 25 आगस्ट महिन्यात अमृत कलश यात्रा राज्यस्तरावर जिल्हा संकुल क्रीडा अधिकारी कार्यलय वर्धा येथून काढण्यात आली आहे , व हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागातुन व घरा घरातून व गावागावातून माती तांदूळ गोळा करून कार्यक्रमला तालुका मधून मेरी माटी मेरा देश माझी माती माझा देश गावागावातून माती तयार करून तालुका मधून माती गोळा करण्याचा *नगरपालिका बीडीओ पंचाय समिती हिंगणघाट येतील युवती पुरुष मंडळ महिला अधीकारी आणि वर्धा जिल्हा प्रशासनाचा आव्हान नुसार विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते,तसेच देशाची राजधानी दिल्ली येते अमृत कलश वाटिका तयार करण्यासाठी देशाच्या काना कोपऱ्यातुन 7 हजार 500 कलशामधून माती घेऊन अमृत कलश यात्रा जिल्हा क्रीडा वर्धा संकुल हाल मधून करण्यात आली आहे ,कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार रामदास तडस लोकसभा वर्धा मतदासंघ व मा रामदास आंबटकर सदस्य विधान परिषद डॉ अभिजित वंजारी सदस्य मा श्री सुधाकर अडवाले, सदस्य विधान सभा मा श्री दादाराव केचे मा डॉ पंकज भोयर ,पोलीस अधीक्षक नुरूल हसन ,मा श्री रोहन घुगे ,मा श्री जिल्हाधिकारी राहुल कर्डीले मा गणेश खताले, सूरज गोहाड,नरेंद्र फुलझेले अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण कुंहे ,हर्षल गायकवाड सर ज्ञानदा डॉ फणसे , यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात वर्धा येथून झाली, मुबंई साठी रवाना जिल्हा क्रीडा अधिकारी मा श्री अनिल निमगाडगे सर प्रा ,प्रवीण कुरहे ,सर स्वयंसेवक सचिन महाजन शीतल उरकुडकर , अमृत वाटिका निर्माण करून शहीद विरान निर्माण करणार आहे ,पंचप्राण शपथ घेऊन या कार्यक्रमाची दिल्ली येते राजपतावर होनार आहे , त्या अगोदर दि २७ ओकटोबर 2023 महाराष्ट्र ची राजधानी मुबंई येतील कांती मैदान कलश घेऊन मुख्यमंत्री मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे , मुबंई त्यानंतर विशेष रेल्वे गाडी दि 31 आक्टोंबर 2023 ला राष्ट्रीय एकता दिवसाला अंतिम सोहळ्याचे आयोजन दिल्ली येते करण्यात आलेले आहे ,या अंतिम सोहळ्याची मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीत मध्ये होणार आहे,त्याकरिता हिंगणघाट तालुकाचे प्रतिनिधित्व स्वयेंसेवक सचिन महाजन व शीतल उरकुडकर मांडवगणे करणार आहे, नेहरू युवा वर्धा नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी शिवधन शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली ,लेखापाल दयाराम रामटेके, सर ,अमोल चवरे सर, शुभम ताकसंडे सर अभिनंदन वेक्त केले,
Total Users : 10828