
जिल्हा नेहरू युवा केंद्र अधिकारी स्नेहल बासुटकर यांचे वर्धा स्वयंसेवक संघटनेकडून सेंट्रल मुंबई येथे सत्कार….
प्रा.दिनेश राठोड (जिल्हा प्रतिनिधी – वर्धा)
वर्धा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील स्वयेंसेवकांनी मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनमध्ये नेहरू युवा केंद्राच्या अमरावती जिल्हाच्या युवा अधिकारी स्नेहल बासुटकर मॅडम (dyc) यांचे स्वागत रेल्वे स्टेशन मुंबई येथे केले.प्रसंगी सचिन महाजन शीतल उरकुडकर , दीक्षांत टेंम्बरे रोशन नवघरे , सूरज थुल ,अंकिता दुधाने ,प्रांजली लाखे ,आकाश मेलेकर आकाश चौधरी,जगदीश खंडसे, निलेश पाटीलपैक, ,मंगेश येदानी शुभम वावरे, शामली कसळे,सूरज राऊत, प्रांजवल हिवरे ,विक्की खडतकर,या स्वयंसेवकाशी चर्चा करून संवाद साधला तद्नंतर वर्धा येथील जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल निमगडे,सर प्रवीण कुरहे सर यांच्याशी संवाद साधून करून वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवकापैकी एकाची अधिकारी म्हणून निवड व्हायला हवी,जेणेकरून नेहरू युवा केंद्राचे वर्धा टीमने सतत प्रयत्नशील रहावे UpSc ,Mpsc तसेच इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधीकारी व्हावे,, जिल्हा युवा अधिकारी आणि इतर सदस्यांनी विविध स्पर्धा परीक्षा देत सतत प्रयत्न करत राहावे जेणेकरून त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटेल आणि आम्हाला आपले अभिनंदन व्यक्त करता येईल असे गौरवोद्गार स्नेहल बासुटकर मॅडम यांनी काढले ,तसेच त्यांनी नेहरू युवा केंद्राचे सचिन महाजन यांच्याशी संवाद साधून वर्धा जिल्ह्याचे नाव लौकिक उंचावण्यासाठी प्रतिनिधित्व करा,असे सांगितले सर्व उपस्थित सदस्यांनी मॅडमचे आभार मानले
Total Users : 10828