
गुरूजी,शिक्षक….
आज पुन्हा जीवनात हो
आपला भारतातील गुरुजी
आज पुन्हा मान्य केले हो
विश्वासू आहे तो गुरुजी, शिक्षक….
तसा तर माणसावरील विश्वास
कधी कधीच उडाला आहे हो
कारण येथे प्रत्येकाने आज
कुणाचा तरी विश्वासघात केला आहे..
पहिल्या टक्केवारीत बसला आहे
आपला मास्तर, शिक्षक, गुरुजी
दुसऱ्या टक्केवारीत बसला आहे
सशस्त्र दलातील आपला जवान..
कारण पेनातील ताकद काय
हे शिक्षकच शिकवतात आणि
बंदुकीच्या गोळीेतील ताकद काय
हे फक्त सशस्त्र दलातील जवान शिकवतात…
जागतिक पातळीवर एक सर्वे
नुकताच दादा करण्यात आला
त्यात मात्र जगभर शिक्षकांवर
लोकांचा विश्वास दिसून आला
मास्तर ,शिक्षक, गुरुजी मेला तरी
त्याच्या निवृत्ती वयापर्यंत
एक चांगला विद्यार्थी तो
एक चांगला नागरिक घडवून गेला
एक चांगला नागरिक घडवून गेला
कवी, आदि ,मोहन बारकू जानकीबाई गुहे
Total Users : 10829